नोट :
१) आपले प्रवेश दि ९ जुलै ते १० जुलै या दरम्यान निश्चित करावे अन्यथा प्रवेश मिळणार नाही.
२) प्रवेश घेताना सर्व आवश्यक कागदप्रत्र प्रवेशअर्जा सोबत लावावेत (दाखला, गुणप्रत्रक, जात प्रमाणपत्र, आधार, फोटो).
३) एकूण फीस पैकी निम्मी फीस भरणे आवश्यक आहे.