Select Page

इ. ११ वी वर्ग प्रवेश २०१९-२०

 सूचना


         इ. ११ वी वर्ग ( Science ) नावनोंदणी तपासणी यादी 

            महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी १०० रु शुल्क भरून ११ वी वर्ग प्रवेशासाठी रितसर नावनोंदणी केली आहे अश्याच विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर दि. २०/०६/२०१९ ते २१/०६/२०१९  या दरम्यान प्रकाशित केली जाईल. विद्यार्थ्यांनी त्यांची सर्व माहिती तपासून खात्री करून घेणे त्यात काही चूक निदर्शनास आल्यास महाविद्यालयात त्वरित संपर्क साधावा व दि. २१/०६/२०१९ (5.00 PM वाजे पर्यंत) चूक दुरुस्त करून घ्यावी अन्यथा महाविद्यालय त्यास जबाबदार राहणार नाही. याची नोंद घ्यावी.