विनाअनुदानित इ. ११ वी वर्ग ( सायन्स ) दुसरी गुणवत्ता यादी
by admin | Jul 4, 2019 | Uncategorized |
इ. ११ वी वर्ग प्रवेश २०१९-२०
इ. ११ वी वर्ग विनाअनुदानित ( सायन्स ) दुसरी गुणवत्ता यादी
( प्रवेशाची अंतिम तारीख दि. ०८/०७/२०१९ )
Online प्रवेश अर्जाकरिता येथे क्लिक करा………..
वर्गनिहाय गुणवत्ता यादी
|
Category (cut-off)
|
Download List
|
| General 81.60 % |
 |
| VJNT 64.00 % |
 |
| NT-2 68.80 % |
 |
| NT-3 76.80 % |
 |
महत्वाची सूचना
. १) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर online प्रवेश अर्ज भरावा.
२) प्रवेश अर्जाच्या प्रिंट आऊट सोबत खालील सर्व कागदपत्र 2 छायांकित (xerox) प्रतिसहित जोडावे.
अ) दाखलाची मूळप्रत व २ छायांकित प्रत (T.C. original+ 2 xerox)
ब) गुणपत्रिका (Marks memo)
क) जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
ड) उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
ई) पासपोर्ट फोटो (Passport Photo) (एक कॉपी)
३) सदरील प्रवेश अर्जावर उपप्राचार्या श्रीमती यु एस सरदार यांची स्वाक्षरी घेऊन कार्यालयात प्रवेश शुल्कासहित दि. ०८/०७/२०१९ दुपारी ५ वाजेपर्यंत जमा करावे अन्यथा प्रवेश मिळणार नाही याची नोंद घेण्यात यावी.