(XII वी वर्गातील प्रवेशासाठी एकूण फी रु. 1460/- असेल पैकी रु 1118/- खालील सूचनांचे पालन करून ऑनलाईन
भरावे. उर्वरित फीस नंतर भरावी लागणार आहे )
Institute Type : College
-
- 1) XI वी प्रवेशाच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर टाईप करणे.
-
- 2) सदरील मोबाईल नंबरवरच OTP येईल.
-
- 3) OTP टाईप करून पुढील Online Fee प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
-
- 4) आपणास रु. 1118/- रकमेची पावती मिळेल, सदरील पावती जपून ठेवावी.