Bank Account and ATM Provided by Indian post office Authorities

Bank Account and ATM Provided by Indian post office Authorities

            आज पोस्टल बॅंकिंग बीड येथील मॅनेजर नितीन पाटील व त्यांच्या 10 सहकाऱ्यांनी योगेश्वरी महाविद्यालयातील 202 शिष्यवृत्ती धारक विध्यार्थी-विध्यार्थीनी ची बॅक खाते काढून लगेच एटीएम कार्ड दिले. 5 मीनीटात येक खाते व कोणत्याही कागदपत्रा शीवाय. हा कॅम्प उद्या पण आयोजित केला आहे.