Select Page

एचडीएफसी बँक, अंबाजोगाई आणि राष्ट्रीय सेवा योजना, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी 10:30 वाजता उदघाटन व त्या नंतर 11 ते 4:30 पर्यंत महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन शिवाजीराव चौसाळकर स्मृती कक्षामध्ये करण्यात आले होते.

(Click on image to Zoom)