Select Page
            श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत नागापूरकर सभागृहाच्या शेजारी प्राफेशनल करिअर ओरियंटेशन सेंटर कार्यान्वीत झाले आहे. या सेंटर मार्फत विद्यार्थ्याना विविध परीक्षांचे फॉर्म्स भरणे, हॉल तिकीट काढणे, ऍडमिशन करणे… आदी ऑनलाईन कामे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. एका वेळी १०० विद्यार्थ्याना ऑनलाईन परिक्षा देता येईल अशी सुविधाही उपलब्ध आहे.आपण व आपल्या विभागातील सर्वांनी सर्व online च्या संदर्भातील कामे या केंद्रामार्फत सवलतीच्या दरात करून ध्यावीत व आपल्या विद्यार्थ्याना या सुविधेचा लाभ घेण्यास कळवावे असे आवाहन मा.सचिव,श्री यो.शि. सं.यांचे मार्फत करण्यात येत आहे.

        प्राचार्य