Select Page

प्राफेशनल करिअर ओरियंटेशन सेंटर कार्यान्वीत

            श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत नागापूरकर सभागृहाच्या शेजारी प्राफेशनल करिअर ओरियंटेशन सेंटर कार्यान्वीत झाले आहे. या सेंटर मार्फत विद्यार्थ्याना विविध परीक्षांचे फॉर्म्स भरणे, हॉल तिकीट काढणे, ऍडमिशन करणे… आदी ऑनलाईन कामे सवलतीच्या दरात उपलब्ध...

XI Admission 2020

(Click on Image to Zoom) प्रवेश नोंदणीसाठी येथे क्लिक करावे

XII Admission Instrucrtions

(XII वी वर्गातील प्रवेशासाठी एकूण फी रु. 1460/- असेल पैकी रु 1118/- खालील सूचनांचे पालन करून ऑनलाईन भरावे. उर्वरित फीस नंतर भरावी लागणार आहे ) Institute Type : College 1)   XI वी प्रवेशाच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर टाईप करणे. 2)   सदरील मोबाईल नंबरवरच OTP येईल. 3)  ...